कल्चरल कनेक्ट
आयोजित
Creative Writing
ऑनलाईन कार्यशाळा
मराठीमध्ये
- तुम्ही लिहिता/लिहिण्याची आवड आहे, पण त्याला व्यवसायामध्ये कसं आणायचं?
- Content म्हणजे काय?
- Content Writing काय आहे?
- Copy Writing म्हणजे काय ?
- Blog (अनुदिनी) म्हणजे काय?
- करिअर/रोजगाराच्या संधी काय आहेत?
- शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी टास्क/स्वाध्याय
मित्रहो, तुमचे लेखन कौशल्य तुमच्या उत्पन्नाचे साधन बनू शकते! त्यासाठी गरज आहे योग्य वेळी ते तंत्र जाणून घेण्याची.
व्यवसायिक लेखनाची दृष्टी, दृष्टिकोन आणि त्यातील तंत्र आम्ही तुम्हाला देऊ!
आजच नोंदणी करा!
6 ते 9 मार्च 2025
संध्या 7.30 ते 9
मर्यादित प्रवेश
शुल्क - 500/-
मार्गदर्शक :
1) अक्षय बिक्कड
फाउंडर - द पोस्टमन
गेल्या 10 वर्षांपासून लेखन व जाहिरात क्षेत्रात काम
2)प्रसाद जाधव
कॉपी /कन्टेन्ट writer
8 वर्षांपासून साहित्य/ लेखन क्षेत्रात काम
कोणासाठी?
- विद्यार्थी
- कवी, लेखक
- पत्रकार
- गृहिणी
- Social media influencer
- डिजिटल मार्केटिंगमध्ये नोकरी / व्यवसाय करणारे
- लेखन करणारे कोणीही व्यक्ती
नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
www.culturalconnect.in
Only Whatsapp 9156001600